Friday, May 19, 2017

Textile designing  हे मुलींसाठी careerला चांगले option आहे . 

आपला देश production चा देश आहे , त्यावरच जोर द्यायला हवा . सिंगापुर , दुबई हे मार्केटिंगचे देश आहेत . 

विदर्भात कापूस पिकतो पण तिथे टेक्सटाईल मिल्स आहेत का ?

आता जिथे ऊस पिकतो त्याच्या जवळपासच साखर कारखाने असतात म्हणजे production आणि processing जवळजवळ होतं .  सगळं व्यवसाय ताब्यात राहतो . 

नागपूरचा कापुस ब्रिटिश लोक मँचेस्टरला न्यायचे आणि तिथे कापड बनवून परत भारतात आणून विकायचे .( त्या साठी तर त्यांनी खंडाळ्याच्या घाटातले बोगदे केले ). 

विदर्भात टेक्सटाईल पार्क करणार होते , झाले का ? आता पुढच्या पिढीनेच हा विचार करायला हवा , छोट्या गोष्टीत अडकून पडायचे नाही , विचारांचा panorama मोठा हवा . 

No comments:

Post a Comment