Saturday, May 20, 2017

8-3-14

आज महारास्ट्र times मध्ये जांभूळ आख्यानावर लेख आला आहे . 
खूप वर्षांपूर्वी आम्ही हे कल्याणच्या गायन समाजात पाहिलं होतं . 
तेन्ह्वा असेच गेलो होतो , त्या कार्यक्रमात काय आहे काहीच माहित नव्हतं . विठ्ठल उमप हे नाव पण माहित नव्हतं . 
मग हळू हळू प्रयोग रंगत गेला . तो उंच काळा माणूस पुरुष नसून प्रेमात पडलेली सुंदर द्रौपदी दिसू लागला आणि एकदम अंगावर काटाच आला . 
हा आपलातून acting चा भाग , कला ,गायन होतंच पण projection of personality चा solid अनुभव होता . आपण जे नाही आहोत ते दुसऱ्याला वाटायला लावणं सोपं नाही . 

No comments:

Post a Comment