कचऱ्याचा प्रश्न सगळीकडेच खूप झाला आहे .
हे एक sink grinder आहे , electricity वर चालते . बेसिनच्या outlet pipe ला बसवायचे . त्यात ओला कचरा टाकला तर तो ग्राईंडरने बारीक होऊन पण पाणी सोडल्यास वाहून जातो .
ओल्या कचऱ्याचाच प्रश्न जास्त आहे , वास येतो व जंतू पसरू शकतात .
ह्याबद्दल बरीच माहिती इंटरनेट वर आहे .
त्याचे पुढचे प्रॉब्लेम्स , maintainance , किंमत , कुठे मिळत वगैरे काही माहित नाही .
ह्याचे मोठे version काढलेलं जिथे खूप स्वयंपाक होतो तिथे बरे पडेल .
विचार केला तर बरेच उपाय सापडू शकतात .
हे production आपल्याकडे झाले तर बऱ्यापैकी स्वस्त पडेल आणि एक industry पण होईल
No comments:
Post a Comment