Saturday, May 20, 2017

Name - Vijay Gaikwad, Kondapuri.
Occupation- Farmer...
Purchased "Rolls Royce" of 3.5 crores.
He is also having Q7, Mercedes, and BMWs....

सगळयांना सांगा, ईथे आहे महाराष्ट्र माझा



असे पण फोटो येऊ द्या . हे वैभवाचे प्रतिक आहे . कष्ट केल्याचे आणि व्यवस्थित financial management केल्याची निशाणी आहे .
आम्हाला पण कौतुक आणि अभिमान वाटतो अशा लोकांचा .
जसे दुखः , दारिद्र्य दाखवता तसे परिस्थितीशी सामना करून झालेल्या यशोगाथा पण दाखवा .
...
कुठल्याही व्यवसायात माणूस रसातळाला जाऊ शकतो किंवा वैभवाची शिखरं गाठू शकतो , किंवा कुटुंब , व्यवसाय सांभाळत जगू शकतो . ते पण खूप झालं .
नट नट्या , बिल्डर , आणि अनेक लोक जे आपल्याला थोर वाटतात त्यांनी आयुष्यात खूप घोळ पण घातलेले असतात आणि वाट्टोळं पण करून घेतलेलं असतं . ह्याच्या depressing गोष्टी सिनेमा नाटकाला कथानक म्हणून ठीक आहेत पण खऱ्या आयुष्यात सांभळून जगणंच महत्वाचे आहे .

No comments:

Post a Comment