Saturday, May 20, 2017


4-5-14

आपण April - May  उन्हाळा असं म्हणतो पण April आणि May महिन्याच्या उन्हाळ्यात फरक असतो , आमच्या एका शेतकरी patient नी ही गंमत सांगितली . April चा उन्हाळा जास्त कडक असतो , हळा मारतात ,May महिन्यात पावसाळ्याच्या आधीचे ढग यायला सुरवात होते मग गार वारे वाहायला लागतात 

No comments:

Post a Comment