Saturday, May 20, 2017

3-5-14


एक लग्न attend केले ,hall ac होता . आपल्याकडे देव-ब्राम्हण  व अग्नीला साक्ष ठेऊन लग्न करतात . पण ac hall मध्ये होम पेटवला ,सर्व विधी चालू होते . होमाचा धूर सगळीकडे पसरला . बंद जागेत अग्नी पेटवावा का?

सगळ्या public spaces मध्ये fire security लागते . छोट्या हॉस्पिटल्सना पण compulsory आहे. 

होम पेटवावा पण ventilation असले पाहिजे . 

बदलत्या परिस्थिती प्रमाणे विचार व कृती बदलायचा विचार झाला पाहिजे . 

No comments:

Post a Comment