19-7-14
छोटी चूक बघता बघता खूप महागात पडू शकते . Fire dept नी बिल्डिंगच्या safety साठी काय काय पाहिजे ह्याचे पत्रक काढावे व सगळ्या बिल्डींगच्या membersनी आपली आपली बिल्डिंग तपासून घ्यावी . हे दुसर्यांसाठी नसून स्वतःसाठी आहे .
बहुतेक गोष्टी commomsense च्या आहेत . जिन्यात पसारा नको . Wiring नीट पाहिजे . अजून बरच काही .
Prevention is better than cure .
Maintainance वर लोकांना खर्च करायला नको वाटतं पण आता सगळ्या जागा एवढ्या गच्च आणि complicated झाल्या आहेत कि कुठेही काहीही होऊ शकतं . Better safe than sorry .
No comments:
Post a Comment