Friday, May 19, 2017

ते आमच्या घरात माझं पुस्तक पब्लिश करायचं चाललंय आणि मजा म्हणजे या विषयावरच एक सिनेमा लागलाय 'Julie and  Julia'. Meryl  Streep चा आहे . बरीच मजामजा  आहे . . 

नवरा सिनेमा नीट बघतोय , सगळी धावपळ त्यालाच करावी लागणार आहे .(केली तर ) . 

ते Blog करणं जास्त सोप्पं वाटतंय . 





No comments:

Post a Comment