Saturday, May 20, 2017

3-5-14

कधी कधी वाटते एखाद्या Literature च्या क्लासला जाऊन बसावे व कवितेचा मस्त अर्थ समजावून घ्यावा . आमच्या १२वीत एक बाळ madam होत्या ,फार रंगवून शिकवायच्या ,छान वाटायचं . त्यांची का कोण जाणे आज आठवण  आली ?

No comments:

Post a Comment