Saturday, May 20, 2017

27-4-14

या वेळेचा election चा कारभार पहिला आणि वाटलं 'Political science ' chya विद्यार्थ्यांना खूप scope आहे . 
आता जनता शहाणी झाली आहे , बंडला मारून चालायचं नाही . नीट study करून बोललं तरच ठीक आहे .  Economics , study of local needs , mass management , personality development , exposure to more successful personalities , International travelling आणि अजून अफाट काही . 
हे सगळं करून results दिले पाहिजेत . 
आपल्या भारतीय मानसिकतेचा अभ्यास आणि जग कुठे चाललंय याची तुलना . हे साधं नाही पण आता खूप opportunities आहेत. 

No comments:

Post a Comment