8-4-16
मध्ये आमच्या एका ग्रुप चे get- together झाले . सगळे साधारण ६० वयाचे .
सुरुवात झाली तेंव्हा सगळे सारखेच होते साधारण ३५-४० वर्षांपूर्वी पण मग सगळ्यांच्या वाट बदलल्या .
१) काही भारतातच राहून छोटे मोठे व्यवसाय करणारे
२) Government servant
३) कॉर्पोरेट जगात वावरणारे
४) परदेशी स्थायिक
सगळ्यांचा mindset वेगळा वेगळा झालाय .
Approach to various things in life फार बदलला आहे .
Basically पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे .
'Doing very well in life ' ची व्याख्या पण वेगवेगळी आहे .
जे भारतातच राहिले आणि आपापले उद्योगधंदे सुरु केले , त्यांचे सुरुवातीला फार हाल झाले आहेत . They were looked down upon. पण आता बघितलं तर एवढी काही वाईट कंडिशन नाहीये असे वाटते
स्वतःचा व्यवसाय करणारे फार forthright आणि स्पष्ट बोलणारे वाटले . Corporate जगातले फार सांभाळून बोलतात , अगदी cautious .
सरकारी नोकर काहीच बोलत नाहीत .
परदेशात राहणारे पण मोजून मापून बोलतात .
एक observation .
No comments:
Post a Comment