दिवसेंदिवस ८०-९० किलोचे पेशंट, खूप म्हातारे , मग काही गुढघे वाकवता येत नसलेले , किंवा मणक्याचा प्रॉब्लेम असलेले लोक वाढत चालले आहेत .
प्रॉब्लेम असा येतो कि ह्यांना तपासण्याच्या टेबलवर कसे चढवायचे ? . टेबले ३-१/२, ४ फूट उंच जाते , २- अडीच फूट रुंदी असते . हे चढताना किंवा उतरताना पडू शकतात . नवीन प्रॉब्लेम होऊ शकतात . Advanced pregnancy च्या बायका पण ह्यात येतात
तर मला एक आयडिया आली कि असं टेबल हवं . म्हणजे वरखाली करता येणारे .
टेबले खाली घेऊन पेशंटला बसवायचे , टेबले वर घ्यायचं आणि तपासून झाले कि टेबले खाली घेऊन उतरवायचं .
खाली कॉट किंवा सोफ्याच्या लेव्हलला पेशंट तपासता येत नाहीत .
दिवसेंदिवस असे टेबले सगळ्या क्लिनिक मध्ये लागू शकेल .
पण हे असे बनवणार कोण ?
आमचे हॉस्पिटल furniture वाले , त्यांनी कोणी अजून असे काही केले नाही .
हि सिस्टिम सोपी हवी , नर्स , आयाबाई यांना पण वापरता यायला हवी , दणकट हवी . काही दिवस झाले कि अडकलाय , लिव्हर तुटलाय असं नको .
फार महाग नको , सोप्पं सुटसुटीत design हवे .
पेशंटना पण दिलासा मिळेल.
Dear friends , found a table with these features , haven't seen personally . Seems sensible design .
http://meditekengineers.com/examination-table-motorized-5401a.html
No comments:
Post a Comment